Posts

महाविद्यालयातील पहिला दिवस

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अविस्मरणीय असे दिवस असतात . जसे शाळेचा पहिला दिवस, विद्यालयाचा पहिला तसेच महाविद्यालयातील पहिला दिवस. मला शाळेचा आणि विद्यालयाचा पहिला दिवस अजूनही आठवतो. ते आठवल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात .ते लहानपणीचे दिवस आठवतात.                                                        त्याचप्रमाणे      माझा महाविद्यालयातील पहिला दिवस     खूप अविस्मणीय आहे . माझ्या महाविद्यालयाचे नाव श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आहे. हे बार्शी शहरातले सर्वात मोठे महाविद्यालय आहे. ही कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची संस्था आहे.                                                             खरं तर मला पहिल्या दिवशी उत्सुकता ही होती     की , मी कधी महाविद्...